National Anthem: अंजुमन-इ-इस्लाम सीएसटी कॅम्पसचे विद्यार्थ्यांनी मुंबईत 'सामूहिक राष्ट्रगीत केले गायन' (Watch Video)

स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या उत्सवाचा एक भाग म्हणून राज्यात आज सकाळी 11 वाजता सामूहिकपणे राष्ट्रगीताचं गायन झाले.

Photo Credit - Twitter

स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या उत्सवाचा एक भाग म्हणून राज्यात आज सकाळी 11 वाजता सामूहिकपणे राष्ट्रगीताचं गायन झाले. नागरिक ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी उभं राहून त्यांनी यामध्ये सहभाग घेतला, यांचे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केलं आहे. दरम्यान, मुंबईत अंजुमन-इ-इस्लाम सीएसटी कॅम्पसचे विद्यार्थांनी 'सामूहिक राष्ट्रगीताचे गायन केले'.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now