गुन्हेगारांचा तपास करतना Strip Searching करणं हे Right To Privacy चे उल्लंघन; स्कॅनरचा वापर करण्याच्या मुंबई कोर्ट च्या सूचना
गुन्हेगारांवरील आरोपांचा तपास करतना Strip Searching करणं हे Right To Privacy चे उल्लंघन असल्याचे मत मुंबई कोर्ट कडून नमूद करण्यात आले आहे.
गुन्हेगारांवरील आरोपांचा तपास करतना Strip Searching करणं हे Right To Privacy चे उल्लंघन असल्याचे मत मुंबई कोर्ट कडून नमूद करण्यात आले आहे. Special Judge BD Shelke यांनी संबंधित अधिकारी आणि तपास यंत्रणांना खाजगी तपास करताना त्याऐवजी स्कॅनर किंवा इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सचा वापर करण्याचा पर्याय सूचवला आहे. Blood Donation: ट्रान्सजेंडर-सेक्स वर्कर रक्तदान करू शकत नाहीत, केंद्राने सुप्रिम कोर्टाला दिले स्पष्टीकरण .
पहा ट्वीट