MPSC Exam 2021: महत्वाची माहिती! राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या तारखा जाहीर

याबाबतची विस्तृत माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

MPSC logo (Photo Credits: Website)

कोरोनामुळे लांबणीवर पडलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगच्या राज्यसेवा परीक्षेची तारीख जाहीर झाली आहे. त्यानुसार, 2 जानेवारी 2022 रोजी राज्यसेवा पूर्व परीक्षा आयोजित करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. तर, मुख्य परीक्षा दिनांक 7, 8 आणि 9 मे, 2022 रोजी आयोजित करण्यात येणार आहे. आयोगामार्फत आता 290 पदांसाठी 17 संवर्गात भरती केली जाणार आहे. ट्वीट-

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement