राज्यसराकर कडून प्राध्यापकांची आणि प्रचार्यांची सर्व पदे भरण्यास मान्यता; रोहित पवारांकडून सरकराचे मानले आभार

राज्यसराकर कडून प्राध्यापकांची २०८८ पदे आणि प्रचार्यांची सर्व पदे भरण्यास मान्यता

Rohit Pawar (Photo Credits: Facebook)

कोरोनामुळे नौकर भरती मध्ये मोठ्याप्रमाने परिणाम दिसुन आला. अनेक सरकारी नौकर भरती प्रकिया लांबवली गेली पण प्राध्यपक भरतीचा मार्ग मोकळा झाला असुन राज्यसरकार कडून प्राध्यापकांची २०८८ पदे आणि प्रचार्यांची सर्व पदे भरण्यास मान्यता दिली आहे. रोहित पवारांकडून (Rohit Pawar) महाविकासअघाडीचे पोस्ट शेअर करत आभार मानले आहे.

 

 

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement