महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची बैठक Video Conferencing च्या माध्यमातून सुरू

महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची बैठक Video Conferencing च्या माध्यमातून सुरू झाली असल्याची माहिती सीएमओ कडून देण्यात आली आहे.

CM Uddhav Thackeray | (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची बैठक Video Conferencing च्या माध्यमातून सुरू झाली असल्याची माहिती सीएमओ कडून देण्यात आली आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या कोविड चाचणीच्या निकालाबद्दल संभ्रम असल्याने हा निर्णय  घेण्यात आल्याचा अंदाज आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement