Maharashtra Kesari 2022: आजपासून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला सुरुवात, जाणून घ्या आजचे वेळापत्रक
कोरोना काळात पूर्णपणे बंद राहिलेले कुस्त्यांचे फड पुन्हा एकदा सुरु झाल्याने कुस्तीप्रेमींमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. आज पासुन या स्पर्धेला सुरवात होत असुन आजचे वेळापत्रक जाहीर झाले आहे.
महाराष्ट्रातील तमाम कुस्तीप्रेमींचे लक्ष हे महाराष्ट्र केसरी कुस्ती (Maharashtra Kesari 2021-22) स्पर्धेकडे लागलेले असते. अशा या महाराष्ट्र केसरी स्पर्धा आजपासुन सुरु होत आहे. त्याचे वेळापत्रकही जाहीर झाले आहे. कोरोना काळात पूर्णपणे बंद राहिलेले कुस्त्यांचे फड पुन्हा एकदा सुरु झाल्याने कुस्तीप्रेमींमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. आज पासुन या स्पर्धेला सुरवात होत असुन आजचे वेळापत्रक जाहीर झाले आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Advertisement
Advertisement
Advertisement