ST Employees Strike: गोपीचंद पडळकर आणि किरीट सोमय्यांना पोलिसांनकडून अटक

भाजपाच्या नेत्यांनी एसटी कामगारांच्या प्रश्नासाठी मंत्रालयावर मोर्चा काढला. यावेळी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आणि किरीट सोमय्या यांना पोलिसांनी अटक केली.

Photo Credit - Twitter)

गेल्या काही दिवसांपासून राज्यातल्या एसटी (ST) कर्मचारी (Employess) आंदोलनाचा प्रश्न गंभीर बनू लागला आहे. काही कर्मचाऱ्यांनी आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचलल्यामुळ हा प्रश्न अजूनच चिघळला आहे. एकीकडे न्यायालयाने आंदोलक कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर रुजू होण्याचे निर्देश दिलेलेल असताना दुसरीकडे राज्य सरकारने ३५० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून बडतर्फ केलं आहे. याच विरोधात भाजपाच्या नेत्यांनी एसटी कामगारांच्या प्रश्नासाठी मंत्रालयावर मोर्चा काढला. यावेळी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आणि किरीट सोमय्या यांना पोलिसांनी अटक केली.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement