Special PMLA Court ने महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री Anil Deshmukh यांचा जामीन फेटाळला आहे. दरम्यान आज मुंबई मध्ये माजी मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुखांवर लावलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोप प्रकरणातील डिफॉल्ट जमीनासाठी देशमुखांनी अर्ज दाखल केला होता तो नाकारण्यात आला आहे.
ANI Tweet
Special PMLA court rejects default bail plea of Maharashtra former home minister Anil Deshmukh, in connection with the corruption charges levelled against him by former Mumbai Police Commissioner Param Bir Singh
— ANI (@ANI) January 18, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)