Special PMLA Court कडून Anil Deshmukh यांना खाजगी रूग्णालयात वैद्यकीय उपचार घेण्याच्या मागणीला फेटाळलं

माजी मंत्री अनिल देशमुखांना मुंबईतील जे जे रूग्णालयामध्येच पुढील उपचार घ्यावे लागणार आहेत.

Anil Deshmukh (Photo Credits-ANI)

Special PMLA Court कडून Anil Deshmukh यांना खाजगी रूग्णालयात वैद्यकीय उपचार घेण्याच्या मागणीला फेटाळलं आहे. कोर्टाच्या आदेशानुसार देशमुखांना मुंबईतील जे जे रूग्णालयामध्येच पुढील उपचार घ्यावे लागणार आहेत.

ANI Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement