Maratha Aarakshan Protest: महाराष्ट्रात मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान जाणीवपूर्वक हिंसा पसरवणार्‍यांवर कठोर कारवाईचे निर्देश - गृहमंत्री देवेंद्र फडणवीस

सरकार मराठा आरक्षाबाबत सकारात्मक असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Devendra Fadnavis (Photo Credit - Twitter)

महाराष्ट्रात मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान जाणीवपूर्वक हिंसा पसरवणार्‍यांवर कठोर कारवाईचे निर्देश  गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना समोर आल्या आहेत. घरात लोकं उपस्थित असताना घरं जाळण्याचा प्रयत्न करणार्‍यांवर कलम 307 म्हणजे हत्येचा प्रयत्न करण्याचे कलम लावण्याचे निर्देश देण्यात आल्याचं सांगण्यात आले आहे. बीड मधील घटनेचं समर्थन केले जाऊ शकत नाही असं म्हणताना सरकार मराठा आरक्षाबाबत सकारात्मक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now