Hanuman Chalisa Row: अनेक मशिदींनी स्वच्छेने काढले भोंगे, परिस्थितीही नियंत्रणात; पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांची माहिती

सर्वोच्च न्यायालयाने केलेला कायदा आणि घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून अनेक मशिदींनी स्वेच्छेने लाऊडस्पीकरवर सकाळची अजान वाजवली नाही. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी शहरात 2500 सुरक्षा कर्मचारी तैनात, असल्याची माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे.

परिस्थिती नियंत्रणात आहे. सर्वोच्च न्यायालयाने केलेला कायदा आणि घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून अनेक मशिदींनी स्वेच्छेने लाऊडस्पीकरवर सकाळची अजान वाजवली नाही. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी शहरात 2500 सुरक्षा कर्मचारी तैनात, असल्याची माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement