Sindhudurg Medical College: सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेजला राष्ट्रीय आयुर्विविज्ञान आयोगाची परवानगी, उदय सावंत यांची माहिती

अखेर सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेजला राष्ट्रीय आयुर्विविज्ञान आयोगाने आज परवानगी दिली. मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेला शब्द पूर्ण केला. सिंधुदुर्गवासीयांचे स्वप्न साकार होणार. प्रवेश लवकरच सुरू होतील, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे

Uday Samant | (Photo Credit - Twitter)

अखेर सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेजला राष्ट्रीय आयुर्विविज्ञान आयोगाने आज परवानगी दिली. मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेला शब्द पूर्ण केला. सिंधुदुर्गवासीयांचे स्वप्न साकार होणार. प्रवेश लवकरच सुरू होतील, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement