IND vs AUS 3rd ODI: टीम इंडियाला झटका, हार्दिक पंड्या, शार्दुल ठाकूर आणि अक्षर पटेल यांना दुखापत, संघात समावेश नाही

IND vs AUS 3rd ODI या सामन्यासाठी सलामीविर शुभमन गिल, वेगवान गोलंदाज शमी, शार्दुल ठाकूर आणि अक्षर पटेल या संघाचा भाग नसतील. दुखापतीमुळे त्यांचा समावेश होऊ शकला नसल्याचे समजते.

IND vs AUS : भारत आणि ऑस्ट्रेलिया सामन्याच्या तिसऱ्या एकदिवसीय सामना मालिकेतील सामन्यासाठी दोन्ही संघ राजकोट येथे आमनेसामने येणार आहेत. हा सामना भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सुरु होईल. त्यासाठी टीम इंडियाने जोरदार तयारी केली आहे. असे असले तरी सामन्यापूर्वीच संघाला जोरदार झटका बसला आहे. वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, या सामन्यासाठी सलामीविर शुभमन गिल, वेगवान गोलंदाज शमी, शार्दुल ठाकूर आणि अक्षर पटेल या संघाचा भाग नसतील. दुखापतीमुळे त्यांचा समावेश होऊ शकला नसल्याचे समजते.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now