Rishi Panchami 2022: ऋषिपंचमीला यंदा पुन्हा 2 वर्षांनी पुण्याच्या दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये महिलांचे सामुहिक अथर्वशीर्ष पठणाचे आयोजन

गणेशोत्सवामध्ये ऋषिपंचमीला यंदा पुन्हा 2 वर्षांनी पुण्याच्या दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये महिलांचे सामुहिक अथर्वशीर्ष पठणाचे आयोजन करण्यात आले आहे.

श्रीमंत दगडूशेठ गणपती ( Photo Credit : dagadusheth Ganpati.com and ANI )

गणेशोत्सवामध्ये ऋषिपंचमीला यंदा पुन्हा 2 वर्षांनी पुण्याच्या दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये महिलांचे सामुहिक अथर्वशीर्ष पठणाचे आयोजन करण्यात आले आहे. 31 हजार महिलांचा यामध्ये समावेश असणार आहे. दरम्यान प्र्सिद्ध गायिका अनुराधा  पौडवाल आणि  पोलिस उपायुक्त झोन 1 प्रियांका नारनवरे यांची उपस्थिती असणार आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now