Shrikant Shinde Files Nomination For LS: डॉ. श्रीकांत शिंदे यांनी भरला लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज; CM Eknath Shinde सह कुटुंबीय देखील होते हजर!
लोकसभा निवडणूकीच्या रिंगणात श्रीकांत शिंदे यांच्यासमोर वैशाली दरेकर उतरल्या आहेत.
महायुतीचे कल्याणचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांनी भव्य रॅली चं आयोजन केले होते. शक्तिप्रदर्शनानंतर त्यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला. यावेळी मुख्यमंत्री आणि श्रीकांत शिंदेंचे वडील एकनाथ शिंदे, आई लता शिंदे, पत्नी वृषाली शिंदे आणि आजोबा देखील उपस्थित होते. लोकसभा निवडणूकीच्या रिंगणात श्रीकांत शिंदे यांच्यासमोर वैशाली दरेकर उतरल्या आहेत.
डॉ. श्रीकांत शिंदे यांनी भरला उमेदवारी अर्ज
Shiv Sena leader & sitting MP from Kalyan seat, Shrikant Shinde files nomination from the Lok Sabha constituency, in the presence of Maharashtra CM & his father Eknath Shinde pic.twitter.com/fNviJV3H3X
— ANI (@ANI) May 2, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 02, 2024 03:39 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

