Shreemant Dagdusheth Halwai Ganpati Mandir Decoration: गणेश जयंती आणि लागून आलेला प्रजासत्ताक दिन यानिमित्त सजलंय श्रीमंत दगडूशेठ मंदिर खास तिरंग्याच्या सजावटीत: पहा एक झलक (Watch Video)

गणेश जयंती आणि लागून आलेला प्रजासत्ताक दिन यानिमित्त श्रीमंत दगडूशेठ मंदिर खास तिरंग्याच्या सजावटीत सजलेलं पहायला मिळालं आहे.

श्रीमंत दगडूशेठ मंदिर | Twitter

गणेश जयंती आणि लागून आलेला प्रजासत्ताक दिन यानिमित्त  श्रीमंत दगडूशेठ मंदिर खास तिरंग्याच्या सजावटीत सजलेलं पहायला मिळालं आहे. आज देशभर गणेश जयंती साजरी केली जात आहे तर उद्या 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन सोहळा पार पडणार आहे. आज अनेक गणेशभक्तांनी बाप्पाच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे.
पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement