Pune Accident Video: धक्कादायक! सिमेंट ट्रकने दिली महिलेला धडक; घटना CCTV मध्ये कैद, Watch Video
या अपघाताचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. सिंहगड रोडवर असणाऱ्या रोहन कृतिका सोसायटीच्या समोर हा अपघात झाला. विशेष म्हणजे या अपघातानंतर या महिलेचा जीव वाचला.
Pune Accident Video: पुण्यातील सिंहगड रस्त्यावर (Sinhagad Road) सिमेंट ट्रकने एका महिलेला धडक दिली. या अपघातामध्ये ही महिला जखमी झाली आहे. या अपघाताचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. सिंहगड रोडवर असणाऱ्या रोहन कृतिका सोसायटीच्या समोर हा अपघात झाला. विशेष म्हणजे या अपघातानंतर या महिलेचा जीव वाचला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Ratnagiri Accident News: अंत्यविधीसाठी जाताना मुंबईतील पाच जणांवर काळाचा घाला; जगबुडी नदीच्या पुलावरुन कार 100 फूट खोल कोसळली, दोघे बचावले
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Arunachal Pradesh Earthquake: अरुणाचल प्रदेशमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के, 3.8 इतकी तीव्रता
Engineer Killed in Hit-and-run Over Cigarette Dispute: धक्कादायक! सिगारेट आणण्यास नकार दिल्याने 29 वर्षीय टेक इंजिनिअरची कारने चिरडून हत्या
Advertisement
Advertisement
Advertisement