Shivshahir Babasaheb Purandare Passes Away: शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रसिद्ध इतिहासकार आणि लेखक बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर शासकीय इतमामात अंतसंस्कार केले जावे अशी घोषणा केली आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रसिद्ध इतिहासकार आणि लेखक बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर शासकीय इतमामात अंतसंस्कार केले जावे अशी घोषणा केली आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची मालज्योत वयाच्या 100 व्या वर्षी मालवली आहे.
Tweet:
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Advertisement
Advertisement
Advertisement