मुंबई च्या ED कार्यालयात शिवसेना नेते, मंत्री Anil Parab चौकशीसाठी दाखल; ईडीला सहकार्य करणार असल्याची प्रतिक्रिया

Money Laundering Case मध्ये मंत्री अनिल परब यांना ईडी कडून समन्स जारी करण्यात आला होता. याबाबतच आज चौकशी होण्याची शक्यता आहे.

मंत्री अनिल परब | (File Photo)

मुंबई च्या ED कार्यालयात शिवसेना नेते, मंत्री Anil Parab चौकशीसाठी दाखल झाले आहेत. दरम्यान कार्यालयात जाण्यापूर्वी जाताना त्यांनी ईडीला सहकार्य करणार असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तसेच 'माझ्याकडून कोणतीही चूकीची गोष्ट झालेली नाही. नेमकं का बोलावलं आहे? हे माहिती नसल्याचं' त्यांनी म्हटलं आहे.

ANI Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement