ठाण्यात भाजप-शिंदे गटाकडून सावरकर गौरव यात्रा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यात्रेत सहभागी (Watch Video)

राहुल गांधी यांनी सावरकरांविरोधात केलेल्या वक्तव्या विरोधात या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

Savarkar Gaurav Yatra

आज ठाण्यात भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटाच्या शिवसेनेतर्फे सावरकर गौरव यात्रा काढण्यात येत आहे. या गौरव यात्रेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sirnaik) यांच्या सोबत शिंदे गटातील अनेक नेते सहभागी झाले असून भाजपाचे देखील अनेक मोठ्या नेत्यांनी या यात्रेत सहभाग घेतला आहे. राहुल गांधी यांनी सावरकरांविरोधात केलेल्या वक्तव्या विरोधात या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

पहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement