Shivrajyabhishek Din 2025: शिवराज्याभिषेक दिन उपमुख्यमंत्री Eknath Shinde पोहचले रायगडावर; शिवरायांना अभिवादन (Watch Video)

महाराजांच्या आयुष्यात 'राज्याभिषेक' ही महत्त्वाची घटना होती. गागाभट्टांनी केलेल्या या राज्याभिषेकानंतर ते हिंदवी स्वराज्याचे पहिले ' छत्रपती' झाले होते.

Shivrajyabhishek Din 2025: शिवराज्याभिषेक दिन उपमुख्यमंत्री Eknath Shinde पोहचले रायगडावर; शिवरायांना अभिवादन (Watch Video)
DYCM Eknath Shinde | X @ANI

ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी हा तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिनाचा दिवस आहे. यंदा तिथीनुसार आज 8 जून दिवशी शिवराज्याभिषेक दिन आहे. रायगडावर या शिवराज्याभिषेक दिनाचा सोहळा साजरा करत महाराजांना अभिवादन करण्यासाठी DCM Eknath Shinde रायगडावर पोहचले आहेत. महाराजांच्या आयुष्यात 'राज्याभिषेक' ही महत्त्वाची घटना होती.  गागाभट्टांनी केलेल्या या राज्याभिषेकानंतर ते हिंदवी स्वराज्याचे पहिले ' छत्रपती' झाले होते.     नक्की वाचा: Shivrajyabhishek Din 2025: शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा शिवप्रेमींसोबत शेअर करण्यासाठी मराठमोळी शुभेच्छापत्र.

DCM Eknath Shinde arrives at Raigad Fort

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 09, 2025 10:01 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).