Sanjay Raut Meets Sharad Pawar: संजय राऊत यांनी घेतली शरद पवार यांची भेट

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. संजय राऊत हे काल (09 नोव्हेंबर) कारागृहातून बाहेर आले. त्यानंतर आज त्यांनी 'मातोश्री' येते जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर ते शरद पवार यांच्या भेटीला पोहोचले. आपण शरद पवार यांना भेटायला जाण्याचे त्यांनी कालच जाहीर केले होते

Sanjay Raut , Sharad Pawar | (Photo Credit: ANI)

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. संजय राऊत हे काल (09 नोव्हेंबर) कारागृहातून बाहेर आले. त्यानंतर आज त्यांनी 'मातोश्री' येते जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर ते शरद पवार यांच्या भेटीला पोहोचले. आपण शरद पवार यांना भेटायला जाण्याचे त्यांनी कालच जाहीर केले होते.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement