Mumbai: चांद्रयान-3 च्या यशस्वी लँडिंगसाठी शिवसेना (UBT) नेते आनंद दुबे यांच्याकडून हवन आयोजन (Watch Video)
शिवसेना (UBT) नेते आनंद दुबे यांनी 23 ऑगस्ट रोजी चंद्रावर चांद्रयान-3 च्या यशस्वी लँडिंगसाठी मुंबईतील चंद्रमौलेश्वर शिवमंदिरात हवनाचे आयोजन केले आहे.
विज्ञानाच्या जोरावर जग चंद्रावर पोहोचले असले तरी भारतातील नेते मंडळी अद्यापही होम-हवन यातच गुंतलेल्याचे पाहायला मिळते आहे. हे सांगण्याचे कारण असे की, शिवसेना (UBT) नेते आनंद दुबे यांनी 23 ऑगस्ट रोजी चंद्रावर चांद्रयान-3 च्या यशस्वी लँडिंगसाठी मुंबईतील चंद्रमौलेश्वर शिवमंदिरात हवनाचे आयोजन केले आहे. हे हवन सध्या राजकीय आणि वैज्ञानिक विचार ठेवणाऱ्या वर्तुळात मोठा चर्चेचा विषय ठरले आहे.
व्हिडिओ
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement