Shiv Sena New Symbol: निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर उद्धव ठाकरे गटाने सादर केली पर्यायी चिन्हे व नावे
मुंबईतील अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने तीन नावे आणि चिन्हांची यादी दिली आहे
निवडणूक आयोगाने काल एक महत्वाचा निर्णय देत शिवसेना पक्षाचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवण्याचा निर्णय घेतला आहे. आता मुंबईतील अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने तीन नावे आणि चिन्हांची यादी दिली आहे, अशी माहिती निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी दिली. नावासाठी 'शिवसेना बाळासाहेब ठाकरे' ही पहिली पसंती, 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' ही दुसरी आणि 'शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे' तिसरी पसंती असेल. उद्धव ठाकरे गटाने पक्षाच्या चिन्हासाठी त्रिशूल, उगवता सूर्य आणि मशाल हे पर्याय दिले आहेत.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
UPSC Calendar 2026 Out: यूपीएससी पूर्व, मुख्य परीक्षेच्या तारखा जाहीर; इथे पहा वेळापत्रक
UPSC CSE Admit Card 2025: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा पूर्व परीक्षा 2025 ची अॅडमीट कार्ड्स upsc.gov.in वर जारी; अशी करा डाऊनलोड
New Pope Elected: सिस्टिन चॅपल चिमणीतून पांढरा धूर, कार्डिनल्सने निवडले नवे पोप
Advertisement
Advertisement
Advertisement