Shiv Sena MP Sanjay Raut यांच्या जामीनावर पुढील सुनावणी 10 ऑक्टोबरला

Shiv Sena MP Sanjay Raut यांच्या जामीनावर पुढील सुनावणी 10 ऑक्टोबरला होणार आहे.

Sanjay Raut | (Photo Credits: Facebook)

Shiv Sena MP Sanjay Raut यांच्या जामीनावर पुढील सुनावणी 10 ऑक्टोबरला होणार आहे. आज संजय राऊत यांच्याकडील बाजू ऐकून घेण्यात आली आहे. तर ईडी पुढील तारखेला आपली बाजू मांडणार आहे. Special PMLA Court मध्ये ही सुनावणी सुरू आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement