Rajyasabha Election 2022: राज्यसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेच्या आमदारांना मुंबईतील मालाड येथील हॉटेलमध्ये हलवण्यात आले

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार राज्यसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेच्या आमदारांना मुंबईतील मालाड येथील हॉटेलमध्ये हलवण्यात आले आहे.

Photo Credit - Twitter

राज्यसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे मुंबईतील घडामोडींना वेग आला आहे. राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या एका आमदाराचेही मत फुटणे, ठाकरे सरकारला परवडण्यासारखे नाही. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार राज्यसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेच्या आमदारांना मुंबईतील मालाड येथील हॉटेलमध्ये हलवण्यात आले आहे.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement