शिवसेना नेते Sanjay Raut यांनी घेतली काँग्रेस नेत्या Priyanka Gandhi Vadra वड्रा यांची भेट; उत्तर प्रदेश आणि गोव्यात एकत्र काम करण्याचा विचार

शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज दिल्लीत काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी वड्रा यांची भेट घेतली

Sanjay Raut | (Photo Credits: ANI)

शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज दिल्लीत काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी वड्रा यांची भेट घेतली. या भेटीनंतर, 'ही बैठक सकारात्मक होती, आम्ही उत्तर प्रदेश आणि गोव्यात एकत्र काम करण्याचा विचार करत आहोत,' असे राऊत यांनी सांगितले. शिवसेना नेते संजय राऊत यांनी मंगळवारी राहुल गांधी यांच्या निवासस्थानी पोहोचून त्यांच्याशीही चर्चा केली. या भवतीनंतर सर्वकाही ठीक असल्याचे त्यांनी सांगितले होते.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement