Sanjay Raut यांचा ईडी कारवाई समोर 'झुकेगा नही' दिमाख कायम; शिवसैनिकांना 'भगवा' दाखवत पडले घराबाहेर!

Sanjay Raut यांचा ईडी कारवाई समोर 'झुकेगा नही' दिमाख कायम ठेवत ते ईडी अधिकार्‍यांसोबत रवाना झाले आहेत.

Sanjay Raut यांचा ईडी कारवाई समोर 'झुकेगा नही' दिमाख कायम ठेवत ते ईडी अधिकार्‍यांसोबत रवाना झाले आहेत. शिवसैनिकांना 'भगवा' दाखवत, त्यांना हात दाखवत राऊत आत्मविश्वासाने कारवाईला सामोरे जाताना दिसले आहेत. पत्राचाळ जमीन गैरव्यवहार प्रकरणी राऊतांच्या भांडुप येथील निवासस्थानी ईडी अधिकारी पोहचले होते पीएमएलए कायद्याच्या आधारे संजय राऊतांना ईडीने ताब्यात घेतलं आहे. अद्याप संजय राऊतांना अटल झालेली नाही असं त्यांचे भाऊ सुनील राऊत यांनी सांगितलं आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now