Dipali Sayyed: अंगावर आलात तर आम्ही शिंगावर घेऊ; शिवसेना प्रवक्त्या दिपाली सय्यद यांचा विरोधकांना इशारा

शिवसेना प्रवक्त्या दिपाली सय्यद पाठीमागील काही दिवसांपासून जोरदार आक्रमक झाल्या आहेत. मविआ विरोधक आणि शिवसेनेच्या टीकाकारांना त्या सडेतोड प्रत्युत्तर देत आहेत. त्यांनी असेच एक ट्विट केले असून त्या त्या म्हणत आहेत की, 'अंगावर आलात तर आम्ही शिंगावर घेऊ, मुख्यमंत्र्या बद्दल बोलाल तर पंतप्रधानांची आठवण करून देऊ.

Dipali Sayyed |

शिवसेना प्रवक्त्या दिपाली सय्यद पाठीमागील काही दिवसांपासून जोरदार आक्रमक झाल्या आहेत. मविआ विरोधक आणि शिवसेनेच्या टीकाकारांना त्या सडेतोड प्रत्युत्तर देत आहेत. त्यांनी असेच एक ट्विट केले असून त्या त्या म्हणत आहेत की, 'अंगावर आलात तर आम्ही शिंगावर घेऊ, मुख्यमंत्र्या बद्दल बोलाल तर पंतप्रधानांची आठवण करून देऊ. दिल्लीत हुजर्या करणार्यांना महाराष्ट्राचा स्वाभिमान दाखवुन देऊ. दिल्लीसमोर महाराष्ट्र झुकणार नाही. मोडेल पण वाकणार नाही. जय महाराष्ट्र''

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement