Maharashtra Politics: शिवसेना भवन येथे आज जिल्हाप्रमुखांची बैठक
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्षबांधणीस पुन्हा जोमाने सुरुवात केली आहे. बैठकांचा धडाका लावला असून संघटनामजबुतीसाठी प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान, शिवसेनेने आज दुपारी मुंबईतील शिवसेना भवनात सर्व जिल्हाप्रमुखांची बैठक बोलावली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)