Devendra Fadnavis On Shiv Sena: एमआयएमने शिवसनेशी युती केली तरी भाजपला फरक पडत नाही- देवेंद्र फडणवीस
पंतप्रधान मोदी आणि आम्ही करत असलेल्या कामामुळे लोक आम्हाला मतदान करतात. हे सर्व राजकीय पक्ष सारखेच आहेत, सगळे एकत्र आले तरी फरक पडणार नाही, असे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
शिवसेनेने एआयएमआयएमसोबत युती करणे आमच्यासाठी फारसे महत्त्वाचे नाही. पंतप्रधान मोदी आणि आम्ही करत असलेल्या कामामुळे लोक आम्हाला मतदान करतात. हे सर्व राजकीय पक्ष सारखेच आहेत, सगळे एकत्र आले तरी फरक पडणार नाही, असे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)