Shiv Sena Crisis: शिवसैनिकाच्या हातात खर्‍या अर्थाने पक्ष गेला आहे - दीपक केसरकर

बाळासाहेबांची एका सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवण्याचं स्वपन पूर्ण झाल्याची भावना त्यांनी बोलून दाखवली आहे.

Deepak Kesarkar | Instagram

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण ही निशाणी शिंदे गटाकडे दिली आहे. यानंतर शिंदे गटात आनंदाचं वातावरण आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी देखील  यावर आपली प्रतिक्रिया देताना  शिवसैनिकाच्या हातात खर्‍या अर्थाने पक्ष गेला आहे, बाळासाहेबांची एका सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवण्याचं स्वपन पूर्ण झाल्याची भावना त्यांनी बोलून दाखवली आहे.

पहा प्रतिक्रिया

 

View this post on Instagram

 

A post shared by Abdul Kadir (@abdulkadir_shaikh)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement