शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्रित मिळून 5 वर्ष सरकारमध्ये राहतील- संजय राऊत

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस 5 वर्ष सत्तेत राहतील. ज्यांना सरकार स्थापन करायचे असून सत्ता गमावल्यानंतर सुद्धा अस्वस्थ आहेत त्यांना यासाठी प्रयत्न करता येईल.

Sanjay Raut | (Photo Credits-ANI)

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस 5 वर्ष सत्तेत राहतील. ज्यांना सरकार स्थापन करायचे असून सत्ता गमावल्यानंतर सुद्धा अस्वस्थ आहेत त्यांना यासाठी प्रयत्न करता येईल. पण सरकार कायम राहिल. राष्ट्रवादी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना यांच्यात दरड निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो पण काम करणार नाही असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Tweet:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement