Shiv Jayanti 2023: महाराष्ट्र राज्यपाल Ramesh Bais यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या Shivaji Park वरील पुतळ्याला मानवंदना

महाराष्ट्र राज्यपाल Ramesh Bais यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या Shivaji Park वरील पुतळ्याला मानवंदना अर्पण करण्यात आली आहे.

Shiv Jayanti 2023: महाराष्ट्र राज्यपाल Ramesh Bais यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या  Shivaji Park वरील पुतळ्याला मानवंदना
Ramesh Bais | Twitter/ANI

महाराष्ट्र राज्यपाल Ramesh Bais यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या  Shivaji Park वरील पुतळ्याला मानवंदना अर्पण करण्यात आली आहे. कालच रमेश बैस यांनी महाराष्ट्र राज्याच्या 20व्या राज्यपालपदाची शपथ घेतली आहे. दरम्यान 19 फेब्रुवारी हा दिवस शासकीय शिवजयंतीचा दिवस आहे.

पहा ट्वीट

 

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Feb 19, 2023 09:43 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).