आज फाल्गुन वद्य तृतीयेचा दिवस म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा तिथीनुसारचा दिवस आहे. यानिमित्त अनेक ठिकाणी शिवभक्त आज शिवजयंतीचा सोहळा साजरा करत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आजच्या दिवशी विधानसभेतील शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन केले आहे.

पहा ट्वीट

तिथीप्रमाणे आज #छत्रपती_शिवाजी_महाराज यांची जयंती.

मुख्यमंत्री @mieknathshinde यांचं विधानभवन प्रांगणातील शिवछत्रपतींच्या पुतळ्याला अभिवादन.#ChhatrapatiShivajiMaharaj @DDNewsHindi @DDNewslive pic.twitter.com/Dg2NhMAfr2

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)