Shiv Jayanti 2023: दिल्लीतही शिवजयंती निमित्त घुमला ढोल-ताशांच्या आवाज (Watch Video)

महाराष्ट्र सदनामध्येही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ शिवप्रेमी आपली मानवंदना अर्पण करतात.

Shiv Jayanti 2023: दिल्लीतही शिवजयंती निमित्त घुमला ढोल-ताशांच्या आवाज (Watch Video)
Shiv Jayanti 2023 | Insta

दिल्लीमध्येही यंदा छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव साजरा झाला आहे. या जयंतीच्या सोहळ्यामध्ये सहभागी होताना दिल्लीतही ढोल ताशांचा आवाज घुमला आहे. महाराष्ट्र सदनामध्येही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ शिवप्रेमी आपली मानवंदना अर्पण करतात. यंदा आग्रा किल्ल्यावरही पहिल्यांदा शिवजयंती साजरी होणार आहे.  नक्की वाचा: Agra Fort च्या ‘Diwan-e-Aam’ मध्ये यंदा पहिल्यांदाच साजरी होणार शिवजयंती.

पहा सेलिब्रेशन

 

View this post on Instagram

 

A post shared by Abdul Kadir (@abdulkadir_shaikh)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Feb 19, 2023 10:06 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).