Sharad Ranpise Passes Away: ज्येष्ठ काँग्रेस नेते, विधानपरिषदेचे गटनेते शरद रणपिसे यांचं निधन

शरद रणपिसे हे 72 वर्षांचे होते. त्यांना हर्नियाच्या ऑपरेशननंतर हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांची बायपास सर्जरी करण्यात आली होती मात्र उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली.

शरद रणपिसे । PC: Twitter @INCMaharashtra

ज्येष्ठ काँग्रेस नेते, विधानपरिषदेचे गटनेते शरद रणपिसे यांचं पुण्यामध्ये उपचारा दरम्यान निधन झालं आहे. शरद रणपिसे यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाची मोठी हानी झाली असून एक अभ्यासू व्यक्तीमत्व हरपले असल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे.

कॉंग्रेस ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement