Sharad Pawar On Reliable Face of The Party: पक्षाचा विश्वासार्ह चेहरा कोण असेल? शरद पवारांनी हात वर करत दिलं 'हे' उत्तर

आज अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. यानंतर संपूर्ण राज्यात चर्चांना उधाण आल्याचं पाहायला मिळत आहे.

Sharad Pawar (PC - ANI)

Sharad Pawar On Reliable Face of The Party: रविवारी पुण्यात पत्रकार परिषदेत शरद पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा विश्वासार्ह चेहरा कोण असा प्रश्न विचारण्यात आला. यावेळी हात वर करत पक्ष प्रमुखांनी "शरद पवार" असं उत्तर दिलं. आज अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. यानंतर संपूर्ण राज्यात चर्चांना उधाण आल्याचं पाहायला मिळत आहे. (हेही वाचा - Sharad Pawar Reacts On Ajit Pawar's Rebellion: मी पंतप्रधान मोदींचे आभार मानतो, त्यांनी ज्यांना भ्रष्ट म्हटले त्यांना शपथ दिली; अजित पवारांच्या बंडखोरीवर शरद पवारांची प्रतिक्रिया)

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now