Asha Bhosale Maharashtra Bhushan Award: आशाताईंच्या आवाजाप्रमाणे ही बातमीही कायम लक्षात राहील- शरद पवार
आशाताईंचा आवाज जसा कायमचा स्मरणात राहील तशीच ही बातमीही कायम लक्षात राहील.
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना महाराष्ट्रातील सर्वोच्च असा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे, ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. आशाताईंचा आवाज जसा कायमचा स्मरणात राहील तशीच ही बातमीही कायम लक्षात राहील.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)