Sharad Pawar & K Chandrasekhar Rao Meet: नवा अजेंडा, नवी दृष्टी घेऊन हा देश व्यवस्थित चालवायचा आहे- के. चंद्रशेखर राव

नवा अजेंडा, नवी दृष्टी घेऊन हा देश व्यवस्थित चालवायचा आहे. तर मी शरद पवार यांच्याशी चर्चा केली असे तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी म्हटले आहे.

Sharad Pawar & K Chandrasekhar Rao Meet (Photo CreditsANI)

नवा अजेंडा, नवी दृष्टी घेऊन हा देश व्यवस्थित चालवायचा आहे. तर मी शरद पवार यांच्याशी चर्चा केली असे तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी म्हटले आहे. शरद पवार हे अनुभवी नेते आहेत, त्यांनी मला त्यांचे आशीर्वाद दिले आहेत आणि आम्ही एकत्र काम करू. लवकरच, इतर समविचारी पक्षांसोबत बैठक आयोजित केली जाईल असे ही के चंद्रशेखर राव यांनी म्हटले.

Tweet:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement