Sharad Pawar To Step Down as NCP Chief: शरद पवार यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या अध्यक्ष पदाच्या निवृत्तीची केली घोषणा
एनसीपी मध्ये एक समिती गठीत करून पुढील अध्यक्ष निवडतील असे शरद पवार यांनी घोषित केले आहे.
शरद पवार यांनी आज राष्ट्रवादी पक्षाच्या अध्यक्ष पदाच्या निवृत्तीची घोषणा केली आहे. वायबी चव्हाण सेंटर मध्ये त्यांच्या आत्मचरित्राची सुधारित आवृत्ती प्रकाशित केली आहे. त्यावेळी बोलताना त्यांनी ही घोषणा केली. मात्र त्यांच्या या घोषणेनंतर सभागृहात उपस्थित कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केल्या आहेत. त्यांनी हा निर्णय मागे घेण्याचा हट्ट कार्यकर्त्यांनी केला आहे.निर्णय मागे घेत नाही तो पर्यंत सभागृह न सोडण्याची भूमिका उपस्थितांनी घेतली आहे.
पहा ट्वीट
Advertisement
संबंधित बातम्या
Chhagan Bhujbal पुन्हा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात; पहा शपथविधी नंतरची त्यांची पहिली प्रतिक्रिया (Watch Video)
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
Chief National Coordinator of BSP: आकाश आनंद यांचे बसपामध्ये धमाकेदार पुनरागमन; मायावतींनी पुतण्याला दिले 'हे' महत्त्वाचे पद
Advertisement
Advertisement
Advertisement