Pune Tanker Accident: दिवे घाटात दारुची वाहतुक करणारा अनियंत्रित टॅंकर खोल दरीत कोसळला, अनेकांचा मृत्यू झाल्याची शक्यता

घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले असून बचावकार्य सुरु केले आहे.

Pune Tanker Accident

पुण्यातील (Pune) दिवे घाटात (Dive Ghat) काल रात्री दारुची वाहतुक करणारा एक टँकर खोल दरीत कोसळला. रात्रीच्या वेळी हा टँकर अनियंत्रित झाल्याने महामार्गाच्या बाजूला असलेल्या खोल दरीत कोसळला. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले. या अपघातात जीवितहानी होण्याची शक्यता आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)