Hasan Mushrif In ED Office: हसन मुश्रीफ ईडी कार्यालयात दाखल

मुंबई उच्च न्यायालयाने ईडीच्या अटकेपासून दोन आठवड्यांचे संरक्षण दिल्यानंतर राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी कांँग्रेस पक्षाचे आमदार हसन मुश्रीफ ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत. मुश्रीफ हे आपल्या वकीलासह ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत. त्यामुळे ईडी आता मुश्रीफ यांची काय चौकशी करते याबाबत उत्सुकता आहे.

Hasan Mushrif (Photo Credits: ANI)

मुंबई उच्च न्यायालयाने ईडीच्या अटकेपासून दोन आठवड्यांचे संरक्षण दिल्यानंतर राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी कांँग्रेस पक्षाचे आमदार हसन मुश्रीफ ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत. मुश्रीफ हे आपल्या वकीलासह ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत. त्यामुळे ईडी आता मुश्रीफ यांची काय चौकशी करते याबाबत उत्सुकता आहे. मुश्रीफ यांना कोर्टाने आज सकाळीच दिलासा दिला. त्यानंतर लगेचच मुश्रीफ ईडी कार्यालयात दाखल झाल्याने त्यांच्यावरील चौकशीला गती येणार का? याबाबत उत्सुकता आहे.

ट्विट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement