CM Uddhav Thackeray यांच्या खाजगी निवासस्थानी पोलिस बंदोबस्तामध्ये वाढ; Ravi Rana,Navneet Rana यांचं 'मातोश्री' वर हनुमान चालिसा वाचण्याचं आव्हान

आज आमदार Ravi Rana, खासदार Navneet Rana 'मातोश्री' वर हनुमान चालिसा वाचण्यासाठी येणार आहेत. त्यावरून मुंबईत वांद्रे परिसरात वातावरण तंग आहे.

CM Uddhav Thackeray यांच्या खाजगी निवासस्थानी पोलिस बंदोबस्तामध्ये वाढ करण्यात आली आहे.  आज आमदार Ravi Rana, खासदार Navneet Rana  'मातोश्री' वर हनुमान चालिसा वाचण्यासाठी येणार आहे. त्यांच्या या आव्हानाला शिवसैनिकही उत्तर देण्यासाठी हजर आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement