Ex-Mumbai Cop Pradeep Sharma ला सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा; Antilia bomb scare case, Mansukh Hiran हत्या प्रकरणात जामीन मंजूर
प्रदीप शर्मा यांना जून 2021 मध्ये अटक करण्यात आली होती. त्यानंतर आज सर्वोच्च न्यायलयाने प्रदीप शर्मा यांना जामीन मंजूर केला अअहे.
काही वर्षांपूर्वी मुंबई मध्ये मनसुख हिरेन या व्यावसायिकाच्या हत्या प्रकरणी आणि अंबानींच्या निवासस्थानाखाली गाडीत स्फोटकं सापडल्याने अनेक बडे पोलिस अधिकारी जेलमध्ये गेले आहेत. त्यापैकी एक प्रदीप शर्मा होते. प्रदीप शर्मा यांची ओळख एन्काऊंटर स्पेशलिस्ट आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या याचिकेला आव्हान त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दिले होते. आज सर्वोच्च न्यायालयाकडून प्रदीप शर्मा यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. जून 2021 पासून ते कोठडीत आहेत.
पहा ट्वीट
SC grants bail to ex-Mumbai cop Pradeep Sharma in Antilia bomb scare case and killing of businessman Mansukh Hiran
— Press Trust of India (@PTI_News) August 23, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 23, 2023 11:20 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

