Maharashtra Government Jobs 2022: परभणी जिल्हा शासकीय आरोग्य संस्थांमधील रिक्त जागांसाठी थेट मुलाखत
परभणी जिल्ह्यातील शासकीय आरोग्य संस्थेत रिक्त असलेल्या महाराष्ट्र वैद्यकीय आरोग्य सेवा गट- अ (वर्ग-2) व विशेषज्ञ (कंत्राटी) संवर्गातील वैद्यकीय अधिकारी गट-अ पदे निव्वळ कंत्राटी पद्धतीने व तात्पुरत्या स्वरुपात आकरा महिन्यांच्या कालावधीकरिता भरावयाची आहेत. त्यासाठी सरकारकडून इच्छुकांचे अर्ज मागविण्यात आले आहेत.

Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Chhagan Bhujbal पुन्हा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात; पहा शपथविधी नंतरची त्यांची पहिली प्रतिक्रिया (Watch Video)
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Advertisement
Advertisement
Advertisement