Sanjay Raut Nashik Visit: खासदार संजय राऊत 8 आणि 9 जुलै रोजी नाशिकच्या दौऱ्यावर, जाणून घ्या कार्यक्रम
9 जुलै रोजी शिवसैनिक आणि शिवसेना पदाधिकारी मेळावा होणार आहे.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे दोन दिवसांच्या नाशिकच्या दौऱ्यावर जाणार आहेत. 8 आणि 9 जुलै 2022 रोजी राऊत नाशिकमध्ये असणार आहेत. 8 जुलै रोजी सकाळी साडेदहा वाजता कार्यकारणी बैठक होईल, त्यानंतर पत्रकार परिषद, पदाधिकाऱ्यांची भेट असा कार्क्यक्रम आहे. त्यानंतर 9 जुलै रोजी शिवसैनिक आणि शिवसेना पदाधिकारी मेळावा होणार आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Unseasonal Rains: अवकाळी पावसाने उत्तर महाराष्ट्रात 12 जणांचे मृत्यू; नाशिकला सर्वाधिक फटका
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
Police Constable Rapes Married Woman: नाशिकमध्ये पोलीस कॉन्स्टेबलचा विवाहित महिलेवर बलात्कार; पीडितेला जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक
Rajnath Singh Visit at Bhuj Airbase: 'हा तर ट्रेलर होता, योग्य वेळी संपूर्ण चित्र दाखवेल'; भूज एअरबेसवर राजनाथ सिंह यांचे वक्तव्य
Advertisement
Advertisement
Advertisement