Sanjay Raut यांचा विरोधकांना सूचक ट्वीट द्वारा टोला (View Tweet)

मागील काही दिवसांत शिवसेनेवर आणि महाविकास आघाडी सरकार वर भाजपाकडून टीकस्त्र डागलं जात आहे.

Sanjay Raut (Photo Credits: PTI)

संजय राऊत यांनी पुन्हा विरोधकांना सुनवण्यासाठी  एक सूचक ट्वीट शेअर केलं आहे. 'दोन दमडीची लोकं जिथे आपलं गुणगाण गात असतात तिथे आपण शांतच रहावं' अशा आशयाचा मेसेज असलेला एक फोटो त्यांनी ट्वीट केला आहे. दरम्यान मागील काही दिवसांत शिवसेनेवर आणि महाविकास आघाडी सरकार वर भाजपाकडून टीकस्त्र डागलं जात आहे.

संजय राऊत ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement