Sanjay Raut Case: ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊत यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली. या अटकेनंतर संजय राऊत यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. वृत्तसंस्था एएनायनेही हा व्हिडिओ आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. ज्यात राऊत यांच्या निवास्थानी त्यांच्या मातोश्री उराशी कवटाळताना दिसत आहेत.

ट्विट
Mumbai | Earlier visuals from the residence of Shiv Sena leader Sanjay Raut, when he was taken to the ED office after being detained by the officials, yesterday (31.07) pic.twitter.com/5dQVqBMJ0s
— ANI (@ANI) August 1, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 01, 2022 08:57 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).