Sanjay Raut यांची दिवाळी देखील तुरूंगातच जाणार आहे. पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणी तुरूंगात असलेल्या संजय राऊत यांच्या जामीन याचिकेला 2 नोव्हेंबर पर्यंत लांबणीवर टाकण्यात आले आहे. तो पर्यंत त्यांची न्यायालयीन कोठडी देखील वाढवण्यात आली आहे.
पहा ट्वीट
The hearing on the bail plea of Shiv Sena (Uddhav Balasaheb Thackeray) leader & MP Sanjay Raut adjourned, now hearing will be held on November 2. Sanjay Raut's judicial custody extended till then.
ED arrested Sanjay Raut in a money laundering case. pic.twitter.com/hVdJSTywOw
— ANI (@ANI) October 21, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)